नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 1 September 2015
Namaskar Live 01-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०१-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, दुपारी लातूरमध्ये घेणार आढावा बैठक
२- जिल्हा परिषदेची पालकसभा प्रभावी उपक्रम - जि.प. सदस्या जयश्री पावडे
३- नांदेड जिल्हाधिकारी म्हणून राज्यात सर्वात उत्कृष्टपने कामाचा ठसा उमटविलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयात बढती
४- सिडको भागातील विविध प्रश्नासंदर्भात आज महानगरपालिकेत बैठक
५- इंटरसिटीचे दोन डबे वाढविले; सचखंड, तपोवनलाही जादा बोगी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1- राज्यात ऊस गाळपावर बंदीचा विचार; पिण्याच्या पाण्याला देणार प्राधान्य- एकनाथ खडसे
2- मुंबई: संघर्षपाठोपाठ संकल्प दहीहंडीही रद्द, सचिन आहिर यांची घोषणा
3- शिर्डी: कोपरगाव शिवसेना शहरप्रमुखावर गोळीबार, भरत मोरे, साजिद पठाण जखमी
4- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी , पाच दिवसांचा आठवडा, निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा सरकारचा विचार
5- देशाच्या आर्थिक विकास दरात कमालीची घट, विकासदर 7.5 वरुन 7 वर घसरला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
अॅड. मुक्तेश्वर धोंडगे, अथर्व कदम, गोविंदराज गुट्टे, पूजा गुट्टे, राजुभैया परदेशी, केदार साळुंके, डॉ. श्रावण रॅपनवाड, गंगाधर गच्चे, मन्मय स्वामी, संजय भोसले, हनुमंत चौधरी, क्रिष्णा कदबे, नावेद जानी, सुशांत बोजकर, मेनका गायकवाड, महेश उपाध्य, विकी देशमुख, ज्योतीराम अनारसे, प्रशांत शिंदे,
अभिजित देशमुख, अनंत पंगळकर, राजू राजुरे, पार्थिक पुनवर, श्रावण रॅपनवाड, विठ्ठल मुंगसे, ब्रिजेश चंद्क
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
पाण्यात पडणं धोकादायक नाही पण हातपाय नं मारणं नक्कीच धोकादायक आहे
(गजानन कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
प्रयागबाई गणपतराव बोकारे
वच्छलाबाई रघुनाथ दरने
किसनाबाई रोकडोजी कदम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment