Sunday, 27 September 2015

Namaskar Live 27-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २७-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- आज आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन, कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन

२- धर्मापासून दहशतवाद वेगळा काढण्याची गरज - पंतप्रधान मोदी

३- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खेळी-मेळीच्या वातावरणात संपन्न

४- गुरुतागद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या काळात झालेला नांदेडचा विकास डोळ्यासमोर ठेवून औरंगाबादचा विकास होणार

५- विष्णुपुरी जलाशयात तरंगत असलेली वनस्पती काढण्याचे काम सुरु

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण एकत्र दिसणार आहे. ३३ वर्षांपूर्वी सन १९८२ मध्ये असा योग आला होता. आता यानंतर असा योग १८ वर्षांनी सन २०३३ मध्ये येणार - दा.कृ. सोमण, खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते

2-सत्या नाडेला, सुंदर पिचाई आणि आणखी काही बड्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट.

3-शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष

4-आज गूगलचा १७ वा वाढदिवस

५- टोल बंद होणे अशक्य - नितीन गडकरी

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

ठरवलेले सर्व काही मिळत नाही पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर जे आपण ठरवतो त्यासाठी आपण कधीच प्रामाणिक नसतो

(विराज पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

संतोष पार्डीकर, माधवराव पाटील किन्हाळकर, विभोर धामणगावकर, अपूर्वा नागराळे, पंकज गोदगे, अर्धी दवनक, अमोल भोसले, साधम देवनगिरीकर, वेदबालकृष्ण वैजवाडे, हरी पांडे, मनोज घाटकर, भारत जेठवानी, गोटू जाजू, रविराज शेट्टी, बबलू डोईजड, सुरंजन मजुमदार,

परिमल देशपांडे, योगेश अभंग, अजित जीत, सत्यजित तांबे, श्रीनाथ नालगोताले, अक्षय कुलदारन, सुधीर लामकाढे, रितेश कोल्हे, बाबू नलकर, तेजाश देशपांडे

~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

रामकिशन खंडोजी रत्नपारखे

सुनील परळकर

गजानन नरसिंग अन्नमवार

परसराम महादजी बोकारे

विश्वनाथ गणपतराव चव्हाण

साबुरव तात्याबा कोकाटे

सरिता बन्सी गायसमुद्रे

No comments: