Tuesday, 15 September 2015

Namaskar Live 15-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह १५-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- शेतकऱ्यांच्या प्रश्नी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनाचा दुसरा दिवस

२- समृध्द जीवन या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे परत न केल्यास तीव्र आंदोलन करू - संभाजी सेनेचे केंद्रीय अध्यक्ष सुधाकर माने

३- केंद्रीय पद्धतीने भरतीचा अंमल करावा, बहुजन हिताय अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिक्षकमंत्र्यांना निवेदन

४- लातूर-उस्मानाबादमध्ये पाऊस, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

५- कशी जगतगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज देणार लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे मुख्यमंत्र्याना निवेदन

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती कोर्टासमोर शरण येण्याची शक्यता

2-लातूरच्या मनपाने केला जेसीबीचा वापर, वस्त्यात शिरलेले पाणी काढले बाहेर

3-लातूर विभागाच्या अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप नणंदकर यांची निवड

4-संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमच्या सदस्यत्वाच्या दिशेनं भारताचं मोठं पाऊल, चर्चेची मागणी 3 बड्या देशांच्या विरोधानंतरही मान्य

5-औरंगाबादनंतर आता राज्यात कृत्रिम पावसाचा पुढचा टप्पा पुणे परिसरात, जुन्नर, मावळ, खेड परिसरातल्या प्रयोगासाठी हालचाली

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पानं मिळनं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवर चागला डाव खेळण, यावर आपलं यश अवलंबून असतं

(संतोष कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २५ºC / २७ºC आहे

उद्या दि. १६ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३१ºC राहील


No comments: