Thursday, 24 September 2015

Namaskar Live 24-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २४-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३१० जणांचा मृत्यू, ४५० जखमी

२- जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात सनातन संस्था बदनामीचा खटला दाखल करणार

३- धर्माबादहून सिरजखोडकडे जाणारी देशिदारू ऑटोसह पकडली

४- राजश्री शाहू नगर गोकुंदा येथे चोरांचा सुळसुळाट, अज्ञात चोरटयांनी केला अशीच लाखांचा ऐवज लंपास

५- मुखेडच्या नगरपालिका उपाध्यक्षपदी सौ. मनीषा गारुडकर यांची बिनविरोध निवड

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-नागपूर: शेतकऱ्यांच्या समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचवायच्या आहेत, पण प्रथम त्यांचा शोध घ्यावा लागेल - माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा टोला

2-मक्का चेंगराचेंगरी: कुठल्याही भारतीयाचा मृत्यूचे वृत्त नाही, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

3-बकरी ईद मानवी जीवनातील त्याग व समर्पण या उदात्त मूल्यांचे स्मरण देते. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व समृद्धी आणोः राज्यपाल

4-हार्दिक पटेल प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी २९ सप्टेंबरपर्यंत स्थगित.

5-शेतकऱ्यांना एफआरपीची थकबाकी महिनाभरात अदा करण्याच्या हमीनंतरच ऊस गाळपाची परवानगीः मंत्रिसमितीचा निर्णय

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. २५ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३३ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही

(किशोरी ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक)


No comments: