नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 13 September 2015
Namaskar Live 13-09-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह १३-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुक मुख्यालयाला देणार भेट - मार्क झुकेरबर्ग
२- शेत जमिनीतून पाणंद रस्त्याचे काम, गुत्तेदारांची मनमानी थांबविण्याची शेतकऱ्याची मागणी
३- औसा तालुक्यातील नरेगा व विविध योजनांची जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
४- लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी समाजपयोगी उपक्रम राबवावेत - लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण
५- चाऱ्यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे पशुधन सांभाळणे कठीण
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-अहमदनगरः मी पवार यांच्यावर टीका करीत नाही, वास्तव मांडत आहे. राष्ट्रवादीबद्दल काहीही बोलायचे नाही- बाळासाहेब विखे
2-दिल्लीः आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलावली डेंग्यूसंदर्भात आपात्कालीन बैठक
3-जागतिक विजेतेपद कुस्ती स्पर्धेत नरसिंग यादवला कांस्य, रिओ ऑलिम्पिकचं तिकीट खिशात
4-नाशकातील विविध घाटांवर अडीच लाख भाविकांनी शाहीस्नान केल्याचा प्रशासनाचा दावा
5-लातूर तालुक्यातील गंगापूरमध्ये आराधी लोकांनी अंगणवाडीसमोर मंदिर बांधकामासाठी झेंडा रोवल्याने गावात खळबळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सतत गोड बोलून तुमच्या तोंडावर स्तुती करणारे अनेक भेटतील, परंतु तुमच्या भल्यासाठी तुमच्या तोंडावर तुमच्या चुका सांगून टीका करणारे फार दुर्मिळ असतात
(किशन ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२४ºC / २६ºC आहे
उद्या दि. १४ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२६ºC / २८ºC राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment