नमस्कार लाईव्ह ०४-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- दुष्काळी स्थितीला राष्ट्रवादी जबाबदार - राज ठाकरे
२- भारत जोडो युवा अकादमी किनवटच्या वतीने गॅस्ट्रोस्कोपी तपासणी शिबीर संपन्न
३- अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी परिवर्तन कृती समितीकडून उपोषणाचा इशारा
४- धर्माबाद्चे अॅड. सुभाष जोशी यांची विशेष सहकारी वकील म्हणून नियुक्ती
५- किनवट येथील मुख्य रस्त्याची दैनीय अवस्था, तयारीत दुरुस्त करावे, मराठवाडा जनता विकास परिषद शाखा किनवटच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-अहमदनगर - जनावरांना चारा कमी पडल्यास शेजारच्या राज्यांतून आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेडमधील शेतकऱ्यांना ग्वाही
2-ज्येष्ठ विचारवंत एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ लेखक उदय प्रकाश यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केला परत
3-आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते १९६५च्या युद्धातील शहिदांच्या कुटुंबीयांचा ७ सप्टेंबर रोजी सत्कार, प्रहार संस्थेकडून कार्यक्रमाचे आयोजन
4-जसं शिक्षकाने विद्यार्थ्यांप्रती निष्ठा राखावी , तसं विद्यार्थ्यांनीही शिक्षकांचा आदर,सन्मान ठेवावा - मोदी
5-हार्दीक पटेल आणि समर्थकांविरोधात तक्रार दाखल
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC आहे
उद्या दि. ५ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३२ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी
(गजानन चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment