नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 25 September 2015
Namaskar Live 25-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २५-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- कुंभपर्वाची अखेरची पर्वणी उत्साहात संपन्न
२- केंद्राने साखरेची आधारभूत किंमत ठरविली पाहिजे - खा. अशीक्रव चव्हाण
३- आजपासून ११ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येणार
४- राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सुरु केलेल्या स्वस्त धान्य वाटपाचा शेतकऱ्यांनी कभ घ्यावा - आ. हेमंत पाटील
५- रविवारी होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार दिल्ली हे भारतातले सर्वाधिक प्रदूषित शहर
2-त्र्यंबकेश्वरः प्रमुख १० आखाड्यांचे शाही स्नान संपन्न
3-उजनी धरणाचे पाणी ऊस शेतीला देणार नाही, सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिली माहिती
4-पंतप्रधान मोदी यांचे अध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद गिरी यांना आज महासमाधी दिली जाणार
5-मक्केत ईदच्या आदल्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत १४ भारतीयांसह ७१७ जण ठार
6-LOC वर कायमस्वरुपी भिंत बांधण्याच्या पाकच्या संयुक्त राष्ट्र संघटनेतील अर्जाला योग्य वेळी उत्तर देणार - भारत
7-अमेरिकेतल्या उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केले आवाहन
8-ऑस्कर वाद.. आज फ़िल्म फेडरेशन ऑफ़ इंडिया.. आपली भूमिका मांडण्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
कल्पेश संगेवार, अंचल चोपडे, गंगाधर पाटील, बाबू नेम्मानीवार, अमोल नागतोडे, अशोक शर्मा, दीपक राव, राजू ठाकूर, रवी घोडजकर, दीपनारायण सिंघ, चंद्रकांत पाटील, साईनाथ शिंदे, संतोष वर्मा, संजय एकलारे, बालाजी येरावार, मंगेश तारु, बाबू मुंढे, तस्नीम पटेल, दीपक सोनारीकर, किरण पडवळ, शिवा शक्ती, रुपल जोशी, सचिन गव्हाळे, शंकर कपिल, गौरव भारतीय, दुर्गा लामडे,
सौरभ कसर, योगेश खंदारे, सागर बलोडे, अजय चितळे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
पैसा हा खतासारखा आहे, तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो
(रवींद्र गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
राजेश्वरराव नरसीमलू येन्नावर
जफरखान सरदारखान
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment