Wednesday, 2 September 2015

Namaskar Live 02-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०२-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- गृहराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी घरकुलांच्या निकृष्ट कामाबद्दल अधिकाऱ्यांना धरले धारेवर

२- देशभरातील कामगार संपावर, भारत बंद

३- नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे whats' Up सेवेचा शुभारंभ

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-अहमदनगरः चोरी न होणाऱ्या शनिशिंगणापूरला झाले पोलीस स्टेशन, गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

2-लखनऊः मध्यान्ह भोजनामुळे सरकारी शाळेतील ६४ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, ३ मुलांची प्रकृती चिंताजनक

3-मराठवाडय़ातील पाहणीनंतर नव्याने आढावा घेऊन निर्णय'; मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा:

4-कलबुर्गी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मुंबईतील एशियाटिक लायब्ररी येथे निषेध करण्यात आला

5-जगाला नेत्र पुरविण्याची भारताची क्षमता; नेत्रदान चळवळीतील कार्यकर्ते आगाशे यांचा विश्वास

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते, मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच.

(अमोल जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक)


No comments: