नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 14 September 2015
Namaskar Live 14-09-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह १४-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- बिहारमध्ये भाजप १०० जागांवर लढणार - भाजप अध्यक्ष अमित शाह
२- अजिंक्य राहणेने दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून ५ लाख्नाचा धनादेश
मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
३- नांदेड जिल्ह्यात पावसाच्या रिमझिम सरी
४- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे छत कोसळले, सुदैवाने
जीवितहानी नाही
५- लोहा तालुक्यात अळीचा प्रादुर्भाव, बळीराजा चिंतेत
६- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह मचकूर
टाकल्याबद्दल काळीफीत लावून निषेध
७- सगरोळीत कायदेविषयक शिबीर संपन्न
८- बिलोलीत नगराध्यक्ष निवडीसाठी शेकापचे व्हीप जारी
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २६ºC / २८ºC आहे
उद्या दि. १५ सप्टेंबर २०१५चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य
(सुजित सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment