Wednesday, 9 September 2015

Namaskar Live 09-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०९-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

२- विधिमंडळ समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाची तयारी सुरु

३- मराठवाड्यातील या वर्षी तुटीच्या पावसाचे प्रमाण ४५ टक्क्यांवर

४- पिक कर्ज, बँकिंग सुविधेबाबत बँकांनी तत्पर भूमिका घेणे आवश्यक - जिल्हा सल्लागार समिती

५- नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील टंचाई परिस्थिती जाहीर करावी - खा. अशोकराव चव्हाण

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे - महापौर शैलेजा स्वामी

२- फिरत्या माती परीक्षण प्रयोग शाळेचे खा. चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

३- औरंगाबाद येथे होणार विमानाच्या स्क्रूचे उत्पादन

४- भाग्यलक्ष्मी बँक सी.बी.एस. प्रणाली उभारणार, नूतन अध्यक्षा आतनूरकर यांचा निर्णय

५- जास्तीत जास्त गुंतवणुकीची जोखीम घ्या - उद्योगपतींबरोबरच्या चर्चेत मोदींचे आवाहन

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

परमेश्वर तरल आहे परंतु विद्वेषपूर्ण नाही

(सुवर्णा कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

दुर्वा पाटील, श्लोक नागेश्वर, साक्षणी डफडे, प्रशांत वाठोरे, विनायक मोरे, भारत पवार, जगदीश शिंदे, शेख सोहाली, उषा दुर्गुळे, शिवाजी पावडे, दत्तात्रय हिंगोले, सुनील राखोडे, सुनील जाधव, नवेद कुरेशी, विशाल देशमुख, सतीश वैष्णव, गजानन देशमुख, बालाजी गुडमवार,

~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

दुर्गादेवी किशनसिंह चौव्हाण

बालाजी नारायण बंबरुळे

शकुंतला विठ्ठलराव नाईक

मथुराबाई दगडू जाधव

बाबू म्हसाजी काटे

शिवाजी महाकालेस्वर करंडे

शिवाजी नामदेव काळे

दीपककुमार पारखे

दत्तात्रय प्रल्हादराव हेलसकर

धोंडाबाई दिगंबर जैन

No comments: