Saturday, 5 September 2015

Namaskar Live 05-09-2015 morning Audio News



दिन विशेष:- "शिक्षक दिन"



नमस्कार लाईव्ह ०५-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- तस्मै श्री गुरवे नमः, आज आपल्या गुरु, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, आज 'शिक्षक दिन'

२- जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळी खर्च करा - पालकमंत्री दिवाकर रावते

३- वन रॅक वन पेन्शन योजनेची आज घोषणा होण्याची शक्यता

४- दुष्काळी स्थिती निवारणाच्या तयार आराखड्यांची लवकरच घोषणा - मुख्यमंत्री फडणवीस

५- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांशी संवाद साधण्यासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे उद्या नांदेडात

~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-आज विश्व मराठी साहित्य संमलेन, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

2-केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज मुंबईत... 'भारताची अंतर्गत सुरक्षा आणि विकास' या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होणार... चर्चगेट येथील के. सी. महाविद्यालयात होणार कार्यक्रम..

3-देशातील शिक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

4-मुंबईः संगीतकार आदेश श्रीवास्तव (५१) यांचे कॅन्सरने निधन... मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार

5- सरकारविरोधात ब्र काढाल तर तुरुंगाची हवा, परिपत्रकाविरोधात संताप, कायदेशीर मार्गाने केलेला विरोध देशद्रोह नाही, सरकारचं स्पष्टीकरण

~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

श्रद्धा जाधव, कृष्णा जाधव, अशोक कोत्तावर, गोविंदराव कदम, निरव पोटपोल्लीवार, बबलू शेख, सय्यद अजगर शेख, रवी पाटील, मोनू भारतीय, पंकज यादव, सौरभ सावंत, संकेत कोटावर, अशोक बनसोडे, राजेश राऊत, विजय येवंकर, संतोष नागोळे, सुर्यकांत गायकवाड, श्रीकांत गायकवाड

अमोल जबांरे, रवींद्र थोरात, राजेश थोरात,

~~~~~~~~~~~

सुविचार

जन्मामुळे नव्हे तर केवळ सदगुणांमुळेच आपण थोर बनतो

(श्रद्धा जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~

निधन वार्ता

रामराव केरबा भोपाळे

No comments: