नमस्कार लाईव्ह ०६-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- बा-हाळी येथील बीएसएनएल मनोरा तत्काळ उभारण्याचे एम.के. जैन यांना खा. अशोकराव चव्हाणांचे आदेश
२- मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिवांनी केली जिल्ह्यातील शौचालय आणि शोषखड्ड्यांची पाहणी
३- पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणारे लातूर येथील सुरक्षा रक्षक आणि नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी निकम यांच्यावर कारवाई करा, किनवट तालुका मराठी पत्रकार संघाची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
४- मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस या संघटनेतर्फे बिलोलीत आधार कार्ड केंद्र सुरु
५- बिलोली तालुक्यातील दर्यापूर येथे पशुधन शिबीर संपन्न
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-पुण्यातील पेट्रोलपंप उद्या (सोमवारी) राहणार बंद, पेट्रोल डिझेलवरील एलबीटी हटविण्याची पंपचालकांची मागणी
2-सुरेश रैनाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, ‘मेरठियाँ गँगस्टर’मध्ये गायकाच्या भूमिकेत
3-सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात ९ सप्टेंबरपासून सुरु होणार पाच दिवसांची डायरेक्टर जनरल (DG) स्तरावरील चर्चा; चर्चेत शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन होणारा गोळीबार, घुसखोरी, तस्करी आणि दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता
4-नांदेडच्या यशवंत कॉलेजचे प्राचार्य डॉ. नामदेव व्यंकटेश कल्याणकर गोंडवाना विद्यापीठाचे नवे कुलगुरू
5-नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी... गणपत रामचंद्र गबाले (६८) आणि बजरंगीदास महाराज (६०) यांचा मृत्यू...
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC आहे
उद्या दि. ७ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आधी विकॅह्र करा, मग कृती करा
(विशाल ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment