नमस्कार लाईव्ह ०६-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- भिवंडीत दहीहंडी बांधतांना लोखंडी खांब डोक्यात पडला, गोविंदाचा मृत्यू
२- राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने पाळला काळा दिवस, लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर केली निदर्शने
३- प्रयेक सैनिकाला 'वन रॅक वन पेन्शन', मोदींची घोषणा
४- शेतकऱ्यांना हमी भाव कधी मिळणार - नाना पाटेकर
५- दुष्काळ निवरणाऱ्या उपाययोजना करण्याची मागणीचे लातूर पंचायत समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-आज लातूरच्या क्रीडा संकुलात सार्वजनिक दही हंडी
2-लातूर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी उपयोगी पडेल असे शिक्षण द्यावे- शिवराज पाटील चाकूरकर
3-लातूर: सहकार विभागाकडून तीन सावकारांच्या घरांवर छापे टाकून त्यात बेकायदा सावकारीशी निगडित दस्तऐवज जप्त -
4-सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर धरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला
5-नांदेडच्या यशवंत कॉलेजचे प्राचार्य डॉ. नामदेव व्यंकटेश कल्याणकर गोंडवाना विद्यापीठाचे नवे कुलगुरू
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
विश्वास मागून मिळत नसतो, तों कमवावा लागतो
(सोमेश मारावर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºc / २९ºc आहे
उद्या दि ७ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºc / ३२ºc राहील
No comments:
Post a Comment