नमस्कार लाईव्ह ११-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- बैलपोळ्याच्या निमित्ताने बाजारपेठ सजली
२- राज्यात पावसाचा दिलासा, बळीराजा सुखावला
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मुंबईः पालिका सभागृहात पर्यृषण काळातील दोन दिवसांची मांसबंदी मागे घेण्यासाठी शिवसेनेचे निवेदन.
2-अहमदनगरः वन रँक वन पेन्शच्या सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २ ऑक्टोबरच्या प्रस्तावित आंदोलनासंबंधीचा निर्णय व भूमिका शनिवारी जाहीर करणार.
3- नॅशनल डिफेन्स अकॅडमीतील 250 कॅडेट्सना अन्नातून विषबाधा, 247 जणांना उपचारानंतर सोडलं, तर तिघांवर उपचार सुरु
4-संसदेचे कामकाज रोखणाऱयांना लोक कधी माफ करणार नाहीत - नरेंद्र मोदी
5-मुंबई महापालिकेची मांसबंदी चार दिवसांवरून दोन दिवसांवर:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्य सायकल सारखं असतं, तुमचा तोल सांभाळण्यासाठी तुम्हाला नेहमी पुढे जात राहावं लागतं
(अनिल सर्जे, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment