Friday, 25 September 2015

Namaskar Live 25-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह २५-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- भारतात प्रशासकीय सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य असेल, अमेरिकेतल्या उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करण्यासाठी मोदींचे आवाहन

२- उजनीच पाणी उसासाठी सोडता येणार नाही, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा निर्णय

३- रेणापूर तालुक्यातील निवडा येथील रेना सहकारी साखर कारखान्याची उद्या सर्वसाधारण सभा

४- देवणी तालुक्यातील मांजरा नदीवरील कोल्हापुरी बंधार्यास असलेल्या १२६ दरवाजे गेले  चोरीस

५- लातूर तालुक्यातील निवळी  येथील विकास साखर कारखान्याकडून एफ आर पी प्र,प्रमाणे रक्कम अदा  करण्यात आली नाही

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा

2-जातीआधारे आरक्षण देऊ नये - मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

3-* ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली लातूरच्या इदगाह मैदानावर सामुहिक प्रार्थना (नमाज)

4-* लातुरात औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ वर्षभर स्वच्छता मोहीम राबविणार

5-मोदी सरकार गरीबांच्या विकासाकरिता काम करत आहे, गरीबांना स्वयंपूर्ण करणे हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे - राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

पूर्ण ते आहे ज्याला प्रारंभ,मध्य आणि अंत आहे

(संतोष धोंडे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC आहे

उद्या दि. २६ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

No comments: