नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 6 September 2015
Namaskar Live 06-08-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०६-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- राज्यभरात गोविंदा सज्ज, दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदात उत्साह
२- गुरुद्वारा बोर्डाची होणार उद्या मुंबईत बैठक
३- ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून असहकार आंदोलन
४- गणेशोत्सवावरही दुष्काळाचे सावट, गणेश मूर्तीच्या दरामध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ
५- महानगर पालिकेच्या शाळेत सेमी मध्यम सुरु करणार - महापौर शैलेजा स्वामी
६- शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा - संपर्कप्रमुख बबनराव थोरात
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-दादरमध्ये २० फुटांपेक्षा उंच हंडी फोडण्याच्या प्रयत्नात असताना थर कोसळला... गोविंदा जखमी...
2-अण्णा हजारे मोठ्या पडद्यावर, राळेगणसिद्धीमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरु
3-सावरकरांच्या प्रतिमेचं नाणं चलनात यावं, विश्व साहित्य संमेलनाच्या उद्धाटनात शिवसेनेची मागणी
4-सरकारनं धमक्यांची गंभीर दखल न घेतल्यास आणखी एक शोकसभा, नेमाडेंना आलेल्या धमकीवर पवारांची प्रतिक्रिया, राष्ट्रवादीचे फडणवीसांना काळे झेंडे
5-पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणारा 'रिव्हर्स दांडी मार्च' हार्दिक पटेलने १३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला
~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
अनुष्का सावंत, संतोष स्वामी, आर्या कल्याणकर, प्रत्यूष पवार, पार्थ पवार, किशन दुधाळे, रोशनी हणमंते, ऋषी, अनिल राखेवर, प्रतिभा नावंदर, माधव हटकर, श्यामसिंग भिसेन, संकेत पावडे, गंगाधर कांबळे, अक्षय रत्नपारखे, युवराज पंडित, प्रभाकर कांबळे, सुभाष निलावार, ओम पिंगलवाड, बालाजी स्वामी, शिवराज बोडले, दत्त छातर, हरीश ससाणे, अमोल थोपे, रोहित शर्मा, संदीप रसाळ
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ध्येय सध्या करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात खरा आनंद समावला आहे
(पार्थ पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
नागनाथराव कोंडीबा सोनटक्के
चंद्राबाई इरवंतराव धुप्पे
पुंजाबाई गोदाजीराव ढाके
प्रेमालाबाई मधुकरराव जोशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment