नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 2 September 2015
Namaskar Live 02-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०२-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद; बँक, विमा आणि सेवा क्षेत्रातील कर्मचारी सहभागी
२- मुख्यमंत्र्याच्या दुष्काळी दौऱ्यात पोस्टरबाजी करू नका - आ. चिखलीकर
३- स्वरातीम विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलात १२ सप्टेंबर रोजी 'मानवाधिकार शिक्षण' या विषयावर कार्यशाळा
४- नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर
५- नांदेड शहरवासियांना लवकरच चार दिवसाआड पाणीपुरवठा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे What's Up सेवेचा शुभारंभ
२- महापौर शैलेजा स्वामी यांनी घेतला सिडको-हडको भागातील कामकाजाचा दौरा
३- किनवट स्थानकावर हज यात्रेकरूंना निरोप
४- नांदेडमध्ये आजपासून नाट्यमहोत्सवास सुरुवात
५- चौदाव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेमार्फत वाटप करावा - जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
पार्थ बाहेती, नक्षत्रा लेंडे, निखिलेश आकुलवार, एकनाथ खडसे, विश्वास कदम, डॉ. संजय कदम, विनोद पावडे, साधना, टिनू वर्मा, मजिंरी हेटे, उदिता गोस्वामी, श्रावणी डांगे, अमोल सारंगे, विजय देशपांडे, महेश देशमुख, डॉ. संतोष स्वामी. जयप्रकाश येवले, ओंकार चिकणे, ऋषी औंधकर, सुधीर कोडवे, प्रशांत देशमुख, प्रफुल्ल पावडे, लक्ष्मीकांत लोया, लक्ष्मीकांत मुंडे,
जितेंद्र पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
संकट हा सत्याकडे जाणारा पहिला मार्ग आहे
(मुकुंद जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
डी.डी. कदम
निवृत्ती पाईकराव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment