Tuesday, 1 September 2015

Namaskar Live 01-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०२-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- भारताचा ऐतिहासिक विजय, श्रीलंकेत २२ वर्षांनी कसोटी मालिका जिंकली

२- राज्यातील एक कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य घेतला अपघाती विमा काढण्याचा निर्णय

३- विनानुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपये ५० पैशांची कपात

४- केंद्र सरकारच्या अमृत योजनेत नांदेड शहराचा समावेश

५- कंधार शहराला १२ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1- -उत्सवांवरच्या जाचक अटींच्या विरोधात जितेंद्र आव्हाड न्यायालयात जाणार

2-बिहारचे मतदार २५ वर्षात प्रथमच विकासासाठी मतदान करतील - PM मोदी

3-ज्येष्ठ, पुरोगामी कन्नड लेखक मल्लेशाप्पा एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी चार पथकांची निर्मिती- धारवाड पोलिस प्रमुख

4-राज्यातील सर्व विद्यापीठांची श्वेतपत्रिका काढा, राज्यपाल सी विद्यासागर राव यांचे आदेश

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. २ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

स्वतः केलेक्या कार्यात दोष असूच शकत नाही, असे म्हणणारी व्यक्ती कोणतेच कार्य करू शकत नाही

(बाजीराव पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: