नमस्कार लाईव्ह २३-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खाते सांभाळायला असक्षम - काँग्रेस नेते नारायण राणे
२- गावातील अंतर्गत रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य देणार - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर
३- जलस्वराज्य टप्पा दोन कार्यक्रमाला व्यापक स्वरुपात गती देण्यात यावी - उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड
४- निराधार योजनेच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांनी चक्क उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मांडले बस्तान
५- बिलोली नगर अध्यक्षपदी मैमुना बेगम तर उपाध्यक्षपदी यशवंत गादगे
६- देगलूर येथील मच्छीमार सहकारी संस्थांना शेती करण्याची परवानगी द्या या मागणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मुंबईः ७/११ साखळी बॉम्बस्फोटप्रकरणावर ३० सप्टेंबरला शिक्षेवर सुनावणी होणार.
2-अहमदनगरः विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतेय, महाविद्यालयीन निवडणुकांना अण्णा हजारे यांचा विरोध.
3- दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना, अंमलबजावणीच्या तारखेविषयी शाळांकरिता परिपत्रक काढण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश.
4-गेल्या ६० वर्षांत आयर्लंड दौरा करणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान...
5-समीर गायकवाड पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही; वकिलांनी कोर्टाला दिली माहिती
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC आहे
उद्या दि. २४ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३१ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवावतात
(साईनाथ राहणेकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment