Friday, 18 September 2015

Namaskar Live 18-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह १८-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- सनातन संस्थेवर बंदी घाला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

२- औरादजवळ बसमधून जाणारा लाखांचा गुटखा जप्त

३- मराठवाडा मुक्री संग्राम दिनाला लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंढे अनुपस्थित राहिल्याने जिल्हा कॉंग्रेसकडून निषेध

४- लातूर जिल्ह्यात सात महिन्यापासून तलाठी सज्जाशी संबंधित जमिनीच्या व्यवहाराची हजारो प्रकरणे निलंबित राहिल्यामुळे शेतकरी व संबंधित नागरिकांत संताप

५- लातूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधातील नॅशनल हेरॉल्ड केस अंमलबजावणी संचालनालय (ED) पुन्हा ओपन करणार

2-डेंग्यु विरोधात लढण्यासाठी राजकारण बाजूला ठेवत सर्व पक्षांनी आम्हाला सूचना कराव्यात, अरविंद केजरीवाल यांची विनंती

3-नाशिक कुंभमेळा: साधु-महंताचे तिसरे शाहीस्नान पूर्ण, सर्व महंत आखाड्यात परतले

4-ऑनलाईनच्या घोळामुळे लातूरात सातबारे आणि फेरफार मिळेनात, तलाठी संघाचा आंदोलनाचा इशारा

5-दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी हे सरकार कर्तव्यशून्यच ठरले आहे- आ. बसवराज पाटील

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी मनुष्य इतरांच्या त्रुटीकडे लक्ष वेधतो

(सतीश चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC / २९ºC आहे

उद्या दि. १९ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३१ºC राहील

No comments: