Wednesday, 2 September 2015

Namaskar Live 02-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०२-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- तीस कोटी कामगारांचा देशव्यापी बंद, अर्थव्यवहारांना खीळ

२- पाणी टंचाईवर मत करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे, मुख्यमंत्र्याचे लातूरमध्ये प्रतिपादन

३- नवीन विंधन विहिरींची खोली ४०० फुटांपर्यंत घेण्यास ,अन्यता द्यावी यासाठी लातूरकरांचे मुख्यमंत्र्याना निवेदन

४- लातूर जिल्हा खाजगी शिक्षण संस्थाचालक संघाची बैठक संपन्न

५- लातूर येथे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-नागपूर: तीन वीज कंपन्यांतील ३२ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारीही संपात सहभागी, कामकाजावर कोणताही परिणाम नाही

2-डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल ७ दिवसांत सादर करा; हायकोर्टाचे राज्य सरकार आणि सीबीआयला आदेश

3-लातूर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पशुवैद्यकीय अधिकारी ओमप्रकाश पोपले याला लाच घेताना केली अटक

4-एलबीटी रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान, राज्य सरकारला ४ आठवड्यात उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश

5-पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ सप्टेंबरला देणार बिहारमधील बोधगया येथील महाबोधी मंदिराला भेट

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वतः झिजा आणि इतरांना गंध द्या

(निलेश शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. ३ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

No comments: