Sunday, 27 September 2015

Namaskar Live 27-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०१-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, आज राज्यभरात गणपती विसर्जन

२- राज्यत खाजगी आणि शासकीय भागीदारीने एकात्मिक कृषी विकासासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लातूर, बीडला निर्यातक्षम भाजीपाला प्रकल्प

३- लातुरात गणेश विसर्जनासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात

४- लातूर विभागीय अधिस्विकृती पदाधिकाऱ्यांच्या औशाचे तहसीलदार यांच्या हस्ते सत्कार

५- लातुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अनेक महिन्यांपासून रखडल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्याचा कामकाजावर बहिष्कार

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-एफटीआयच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि माहिती व प्रसारण खात्यांच्या आधिकारी यांच्यात २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार बैठक.

2-भाजप नेत्या आरती मेहरा आणि त्यांच्या समर्थकांचे आप आमदार सोमनाथ भारतीविरोधात आंदोलन.

3-लातूर विसर्जन: ६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असणार्‍या मंडळांवर कारवाई- पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण

4-काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा सुट्टीवर गेल्याने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची राहुल गांधींवर टीका.

5-मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी आणि आणखी काही निवडणूक अधिकारी आज पाटणाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येणार.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्व आहे

(रितेश कोल्हे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC / २९ºC आहे

उद्या दि. २८ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC राहील

No comments: