नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 19 September 2015
Namaskar Live 19-09-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह १९-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- सनातन वर तत्काळ बंदी घातली पाहिजे, कॉंग्रेस विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
२- दहशतवादाबाबत कठोर होण्याचा संदेश संयुक्त राष्ट्रांनी जगाला द्यावा, पंतप्रधान मोदींचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र
३- मराठवाड्याला वेगळ्या राज्याचा दर्जा द्या, या मागणीसाठी लोकलढा संघटनेच्या वतीने लातुरातील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले
४- लातूरमध्ये श्री केशवराजमध्ये गणित उपकरण प्रदर्शन
५- लातुरात दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-सनातनला क्लीन चिट देण्याचा प्रश्नच नाही. सनातन संस्थे विषयी समोर येणारी माहीती हीच या संस्थेचे भवितव्य ठरवेलः चंद्रकांत पाटील, पालकमंत्री कोल्हापूर
2-गुंतवणुकीत महाराष्ट्र पिछाडीवर, नेत्यांचे नुसतेच विदेश दौरे झाले, पण उद्योगवाढीत प्रगती नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
3-एज्युकेशन डेव्हलपमेंट फोरम लातूरच्या वतीने आज मार्केट यार्ड सभागृहात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मदतीचं वाटप
3--एज्युकेशन डेव्हलपमेंट फोरम लातूरच्या वतीने आज मार्केट यार्ड सभागृहात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मदतीचं वाटप
4-* धार्मिक उत्सवात वाटप केल्या जाणार्या अन्नासाठी सुरक्षा मानकांचं पालन करण्याचा लातूर जिल्हाधिकार्यांचा आदेश
5-स्काऊटस आणि गाईडसच्या खरी कमाईत लातूर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य
(युवराज गोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३०ºC आहे
उद्या दि. २० सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment