Saturday, 26 September 2015

Namaskar Live 26-09=2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २६-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- जगातून गरिबी हटविल्याशिवाय कोणत्याही देशाचा पूर्णपणे विकास होणे अशक्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी

२- भारताच्या निर्यातीत घसरण, २३ प्रमुख क्षेत्रांना फटका

३- विष्णुपुरी जलाशयाचे पाणी शिरढोण परिसराला सोडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडागळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

४- सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे - पालकमंत्री रावते

५- पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून आयुक्तांनी त्याचबरोबर अधिकाऱ्यांनीही शहर विकासासाठी कामे करावे - खा. अशोकराव चव्हाण

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-दिल्लीतील कामकाजास लक्ष घालणे पंतप्रधान कार्यालयाने बंद करावेः अरविंद केजरीवाल.

2-अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी केलेली स्वाक्षरी ही तिरंग्यावर नव्हतीः केंद्र सरकारचे स्पष्टीकरण.

3-काँग्रेसकडे सध्या कोणताच मु्द्दा नसल्याने ते चर्चेत राहण्यासाठी दिल्लीचे उप राज्यपाल यांना हटविण्याची मागणी करीत आहेः सतीश उपाध्याय

4-केईएमच्या डॉक्टरांचा मारहाणीविरोधात संप आजही कायम, रुग्णांचे प्रचंड हाल

5-निवडणुकीमध्ये जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीचे सूत्र लागू करा, दुष्काळ दौऱ्यानंतर शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

संतोष इबतवार, कल्याणी वाटकर, मनमोहन सिंग, सचिन मोरे, माधवी वैद्य, चंकी पांडे, अर्चना पुरण सिंघ, वीणा पाटील, प्रथमेश सावळे, धनंजय तुकाले, प्रताप बारपत्रे, बजरंग, किरण देशमुख, विजयद्र सिंग, सुनील सितारगणे, निलेश बंगाले, गजानन पोपाळे, धम्मपाल दुताले, शैलेश मंदाडी,

राधावल्लभ कासट, धीरज शिंदे, दत्ता बेंगाल, सन्नी, जयंत बोरकर

~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

सतीश नारायण कुलकर्णी

सुनीत प्रदीप उदगीरकर

सोपान जळबा गायकवाड

शंकरराव आबाजी जाधव

No comments: