नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 16 September 2015
Namaskar Live 16-09-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह १६-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- 'मन की बात' हा कार्यक्रम बिहारमधील निवडणुका होईपर्यंत बंद करा, काँग्रेसची मागणी, निवडणूक आयोगाचा नकार
२- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सांगलीचा समीर गायकवाड यास अटक
३- तावरजा नदी पात्रातील पाणीसाठ्याचे जि.प. अध्यक्षा सौ. प्रतिभाताई कव्हेकर यांच्या हस्ते जलपूजन
४- येत्या २३ सप्टेंबरला लातूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा
५- लातूर इंजिनीअर्स फोरमच्या वतीने एक गाव एक अभियंता दिन उपक्रम साजरा
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजिन गांधी यांचे पोस्ट स्टॅप रद्द केल्याचा कॉंग्रेसकडून निषेध
२- मांसविक्रीवरील बंदीविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने, मुंबई महापालिकेचाही विरोध, फर्ग्यूसन, एस.पी.डीईएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
३- औरंगाबाद येथील जामा मशिदीचे अध्यक्ष मौलाना रीयाजोद्दिन फारुखी यांचे निधन
४- विश्वेश्वरया अभियंता संघटना कायमस्वरूपी दुष्काळ निवारणासाठी घेणार लातूर जिल्ह्यातले एक गाव दत्तक
५- लातूरच्या भूमीअभिलेख कार्यालयातील लिपिक अंकुश राठोड यास शेतकऱ्याकडून तीन हजारांची लाच स्वीकारताना पकडले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वतःच्या वाट्याला जरी काटे आले असले, तरी दुसऱ्याला गुलाबाची सुंदर फुले देता येतात
(प्रवीण कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / २८ºC आहे
उद्या दि. १७ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment