नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 11 September 2015
Namaskar Live 11-09-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह ११-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोसायान विद्यापीठात भरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
२- अलीकडे झालेल्या टीम पावसांनी लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतात पाण्याची वाढ
३- अंबेजोगाई शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध - महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे
४- आ. अमित देशमुख यांनी दिल्या सरकार विरोधी घोषणा
५- एमआयडीसी भूखंडाचा उद्योजकांकडून गैरवापर, पाच वर्षापासून दोन कोटींची वसुली थकीत
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मुंबईतील रेल्वे बॉ़म्बस्फोटप्रकरणी १३ आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले यापैकी ५ आरोपी दोषी
2-नाशिकः दुष्काळी परिस्थितीची जाण सरकारला नाही, पंतप्रधानानी महाराष्ट्राला भेट द्यावी, दुष्काळासाठी केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावीः अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
3-दुष्काळप्रश्नी लातूरच्या दलित सेनेनं काढला लातूर तहसिलवर मोर्चा
4-लातूर जिल्ह्यात आजपर्यंत २९५.६३ मिमी पाऊस
5-पुणेः विद्यार्थी हक्क परिषदेत विद्यार्थी प्रतिनिधींचा महाराष्ट्र लेकसेवा आयोगावर हल्लाबोल. आयोगाच्या परीक्षांची वयोमर्यादा ४० वर्षांपर्यंत करण्याची विद्यार्थ्यांची मागणी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नसते आणि अशा सामर्थ्याला हरविण्याचे धाडस नियातीसुद्धा कधीच जरात नाही
(मुकुंद जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ºC / २९ºC आहे
उद्या दि. १२ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment