Tuesday, 8 September 2015

Namaskar Live 08-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- सर्वसमावेशक धोरण आखण्यात सरकार अपयशी - सोनिया गांधी

२- भारत-पाक सरहद्दीजवळच्या गावामध्ये हिंदू-मुस्लीम करतात सामुहिक पूजा-अर्चना

३- धर्माबाद येथील फुलेनगरच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दोन अधिकाऱ्यांना धरले धारेवर

४- कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील पेन अबर्न बँकेच्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-अहमदनगर: विखे पिता - पुत्र नाटक कंपनी चालविल्यासारखे वागतात. त्यांनी भाजपकडून सुपारी घेतल्याचे दिसते - मधुकर पिचड, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

2-पुणे : तुंगभद्रा नदीला आला पूर.

3-मुंबई: खारघर टोलमाफी भरपाईचा प्रश्न त्रिसदस्यीय समितीसमोर, ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे हायकोर्टाचे आदेश

4-औरंगाबादमध्ये जोरदार पावसाची हजेरी

5-शीना हत्या प्रकरण: संजीव खन्नाला २१ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर बंधन घाला

(सुरज पहाडे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC / २९ºC आहे

उद्या दि. ९ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम


No comments: