नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 11 September 2015
Namaskar Live 11-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ११-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- कॉलेजमध्ये मिळणार रामायण आणि महाभारताचे धडे - सांस्कृतिक राज्य मंत्री महेश शर्मा
२- आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे महापालिकेचे आवाहन
३- बैलपोळ्याच्या निमित्ताने बाजारपेठा सजल्या
४- नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट
५- नांदेड जिल्ह्यातील संस्थाचालकांची आज महत्वपूर्ण बैठक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-चंदीगड येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.
2-नाशिकः गोदावरीच्या प्रदूषणाबाबत आज मुंबई हायकोर्टात सुनावणीची शक्यता.
3-भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शत्रुघ्न सिन्हा आणि मुरली मनोहर जोशी यांना बिहार विधानसभा निवडणूक प्रचारातून वगळणारः सूत्रांची माहिती.
4-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उस्मानाबादचा दुष्काळ दौरा रद्द, खराब हवामानामुळे दौरा रद्द केल्याची माहिती
5-जपानमध्ये गेल्या 50 वर्षातला सगळ्यात मोठा महापूर, एक लाखांहून अधिक लोक विस्थापित झाल्याचा अंदाज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
राजश्री हेमंत पाटील, बालाजी सूनपे, अक्षय रावत, प्रशांत कोकाटे, दत्ता छापके, सलीम शेख, जालिंदर वाघचौरे, राहुल बंग, अक्षय रावत, विजयकुमार, शिवज मुंदकर, सुखवीरसिंग, शिवप्रसाद ललने, विक्की नादरे, आयु जाहेरा, गणेश खेडे, सचिन उमरेकर,
रुपेश दकतोडे, प्रमोद, निखील कापसे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वतःची चिक कळली कि बरेच अनर्थ टळतात
(आनंद वाडेकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
सत्यनारायण अग्रवाल
लक्ष्मणराव बैनवाड
बाबाराव मलाजी तेलंगे
लीलावती संगणबसप्पा बुद्धीपाळ
पार्वतीबाई जामगे
इंदिराबाई जिंजोरे
राधाबाई पैनापल्ले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment