नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 17 September 2015
Namaskar Live 17-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १७-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरात आज विविध कार्यक्रम
२- विघ्नहर्ताच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज
३- मराठवाड्यात या आठवड्यात दमदार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज
४- स्मार्ट गावाच्या निर्मितीसाठीच्या रूर्बन मिशनसाठी केंद्राने केले ५१४२.०८ कोटी रुपये मंजूर
५- रिमोटद्वारे विजमीटर बंद पाडून फेरफार करणारी टोळी महावितरण पथकाच्या जाळ्यात
६- नद्याजोड प्रकल्पाच्या दिशेने आंध्र प्रदेशात एक ऐतिहासिक पाऊल, गोदावरी आणि कृष्णा या दोन महत्वाच्या नद्या जोडण्याला आंध्र सरकारला यश
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव.
2-कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आणखी चार जण पोलिसांच्या ताब्यात.
3-औरंगाबादः मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीः देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
4-व्यापमं घोटाळाः माजी खासदार लक्ष्मीकांत शर्मा यांच्या चौकशीसाठी सीबीआयने भोपाळ सेंट्रल जेलमधील अधीक्षकाना लिहिले पत्र.
5-आपचे आमदार सोमनाथ भारतीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सक्षम नरवाडे, शुभांगी जाधव, अथर्व शेटे, समीर सूर्यवंशी, मयूर देशमुख, विश्वदीप मगरे, ऋषिकेश कानडखेडकर, सिद्धोधन हनावते, अतिश फालके, केशव बोडके, विश्वमोहन, वृषभ कासलीवाल, पावन राठी,
गणेश हुसे, ऋषी वामन, शुभम पाटील, प्रशांत लाबडे, धीरज देशमुख, प्रज्वल खडूसकर, रोहित सातपुते, अजित सातपुते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
एखादया अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते पण ऐकलेच नाही तर देवाला ठावूक आहे...हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता
(दिलीप देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
जळबाजी काशीबा थळगे
गोविंदराव रोडा जाधव
यमुनाबाई पंढरीनाथ घिरटकर
राधाबाई काशिनाथ निमडगे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment