Friday, 18 September 2015

Namaskar Live 18-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १८-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- गेल्या ५० वर्षात जे झाले नाही ते ५० महिन्यात करून दाखवेन - पंतप्रधान नरेंद्र मोदी

२- पावसामुळे चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडले, राज्यात पुरात चार जन वाहून गेले

३- जेष्ठ कामुनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुरोगामी कार्यकर्ते अधिक आक्रमक, सनातन संस्थेवर बंदी घालण्याची केली मागणी

४- मुखेड तालुक्यात १२२ श्रीची उत्साहात स्थापना

५- किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे या मागणीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-मराठवाड्यात २३ तालुक्यांमध्ये गेल्या १८ तासात ६५ मीमी पेक्षा जास्त पाऊस

2-हिंदू धर्माला जागृत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, हे पुरोगामी विचारांच्या लोकांना पचत नाही: सनातन

3-औरंगाबादः पावसामुळे नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील २५ गावांचा संपर्क तुटला, लाड सांगवी गावातील दोन तरून पुरात अडकले

4-नेताजी, सरदार पटेल, मौलाना आझाद, भगतसिंग हे आपल्या देशाचे हिरो आहेत, अशा व्यक्तींची सत्य लपवण्यात काही अर्थ नाही: ममता बॅनर्जी

5-गरीब माणसाला स्वबळावर वित्त कमावता यावे, आर्थिक दृष्ट्या तो सबळ बनावा म्हणून केंद्राचे प्रयत्न: पंतप्रधान मोदी

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२६ºC / २८ºC आहे

उद्या दि. १९ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जीवनात यश हवे असेल, तर संकटांना सामोरे जावे लागेल

(महेश पोलावार, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: