Wednesday, 2 September 2015

Namaskar Live 02-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०२-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- दुष्काळाच्या भीषणतेमुळे बीडच्या गंगामसला या गावातील नागरिकांनी घेतलेल्या सामुदायीकरित्या आत्महत्येच्या निर्णयामुळे उडाली खळबळ

२- मुक्रमाबादमध्ये अखंड हरीनाम साप्ताहास प्रारंभ

३- १००० रुपयाची नोट होणार अधिक सुरक्षित

४- पानभोसीत दुष्काळी परिस्थितीमुळे एक गाव एक गणपती बसविण्याचा भोसीकर बंधूचा निर्णय

५- बिलोली तालुक्यातील भोसी येथे तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी चंदर बेळगे यांची निवड

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ, 7 सप्टेंबरपर्यंत वाढीव मुदत

2-पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे बीसीसीआयला पत्र, दोन्ही क्रिकेट मंडळातील संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची विनंती

3-मुंबईः कलबुर्गींच्या हत्येच्या निषेधार्थ राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नवविचार आंदोलन संघटना रस्त्यावर, दहा स्थानकांबाहेर ४ सप्टेंबरला सह्यांची मोहीम राबवणार

4-भारतात इंटरनेट युझर्सचा आकडा ३५० दशलक्षच्या वर; इंटरनेट अॅण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज

5-ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्या धाकट्या मुलाचे रेल्वे अपघातात निधन



~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. ३ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो

(रवी देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)


No comments: