नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 19 September 2015
Namaskar Live 19-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १९-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- गणरायाच्या पाठोपाठ आज राज्यभरात होणार गौराईचं आगमन
२- नांदेड शहरात बनावट नोटांचे रॉकेट सक्रीय, पोलिसांकडून एकाला अटक
३- गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक गणरायाचे विसर्जनास गणेशभक्तांचा प्रतिसाद
४- चौथे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन नांदेडात
५- २० सप्टेंबर रोजी काँग्रेसची दिल्ली येथील रामलीला मैदानावर किसान सन्मान रॅली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-इंदू मिलवरील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमीपूजन 4 ऑक्टोबरला, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार सोहळा
2-शीना हत्याप्रकरणाचा तपास CBI कडे सोपवणार, के.पी. बक्षींची माहिती,
3-वर्ध्यातील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, 21 गावकऱ्यांचं मुंडन आंदोलन
4-काही कागदपत्रांनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस १९४५ नंतरही जिवंत असल्याचे समजते: ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री (पश्चिम बंगाल)
5-गुजरात पोलिस आणि राज्य सरकार राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, हार्दिक पटेलचा आरोप
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
समर्थ गिरी, नाईराह शेख, आरुष ढवढे, रावसाहेब सोळंके, शशिकिरण जाधव, मनीषा बिरादार, ऋषिकेश सुर्वे,रवी परिहार, चेतन चव्हाण, अभय कुलकजयकर, आशिष ढानकीकर,
अमित चनगाळे, मिलिंद गोंगे, ज्योती काकाणी, तेजष किसेकर, गोपाल पाठक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.
( मनीषा बिरादार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
आयनाथराव विठ्ठोबा कौसल्ये
काशिनाथ पांचाळ वडेपुरीकर
राजाबाई शंकरराव दाचावर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment