Wednesday, 23 September 2015

Namaskar Live 23-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह २३-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- राजस्थानमध्ये संवर्णातील गरिबांना आरक्षण, विधासभेत विधेयक मंजूर

२- दुचाकी खरेदीवेळीच वाहनचालकाला दोन हेल्मेट द्या, मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

३- पुरुष मजुरांना दिवसाकाठी पाचशे रुपये अन महिलांना तीनशे रुपये रोजगार द्या - रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले

४- लातूर जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने सातारा येथील जेष्ठ मुद्रक बाळासाहेब आंबेकर यांना लातूरचा विलासराव मुद्रक पुरस्कार

५- लातूर तलाठी संघाचा आंदोलनाचा इशारा

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-अहमदनगरः ईव्हीेएम मशीनवर आता उमेदवारचे फोटो लावणार असल्याने पक्ष चिन्ह नकोः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मागणी

2-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

3-लातूर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीचे ०१ लाख ८८ हजार हेक्टर्स क्षेत्र

4-लातूर जिल्ह्यात रबी पेरणीसाठी ६८१.५६ क्विंटल बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध -

5-* लातूर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मंदिरातील दानपेटी फोडणारे, जबरी चोरी करणारे ०९ जण पोलिसांच्या ताब्यात

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

कमवायला वर्षे लागतात गमवायला सेकंदही पुरत नाही

(क्रिश्ना कोकुलवार, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC आहे

उद्या दि. २४ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३१ºC / ३३ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

No comments: