Saturday, 5 September 2015

Namaskar Live 05-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०५-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील २९ शिक्षकांना आज राष्ट्रपती पुरस्कार

२- लातूरमध्ये तीन हजारांची लाच घेतांना अभियंता सापडला

३- नागरिकांच्या तक्रारीच्या निवारणासाठी लातूर पोलिसांनी घेतला 'Whats Up' चा आधार

४- लातूरच्या शिक्षकाची कोल्हापूरमध्ये आत्महत्या

५- लातूर तहसील कार्यालयात टंचाई निवारण कक्षाची स्थापना

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-अंदमान हे सावरकरांच्या वैचारिक क्रांतीचं प्रतिक, सावरकरांची जागा आज कुणीही घेऊ शकत नाही: शेषराव मोरे, विश्व मराठी साहित्य संमेलानाध्यक्ष

2-राज्यातील दुष्काळ प्रश्नावर लवकरच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार: शरद पवार

3-जगातील सगळ्यात बुटके व्यक्ती चंद्र बहादुर यांचे ७५व्या वर्षी निधन, ते नेपाळचे निवासी होते

4-लातूरच्या वकील संघाकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना दीड लाख

5-लातूर जिल्ह्यात १५ सप्टेंबरपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र जबर घेतो

(रवींद्र थोरात, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC आहे

उद्या दि. ६ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२९ºC / ३०ºC राहील


No comments: