नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 8 September 2015
Namaskar Live 08-09-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह ०८-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- राहुल गांधींना कोन्ग्रेस अध्यक्षपदासाठी आणखी एक ते तीन वर्ष वाट पहावी लागणार
२- गाव तिथे ग्रंथालय नेऊन वचार संस्कृती वाढविणार - बी.जी. देशमुख यांचे लातूरमध्ये प्रतिपादन
३- कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून देवणी तालुक्यातील होनाळी येथे २६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
४- महात्मा बसवेश्वरांचे कार्य अतुलनीय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
५- पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांचा आज लातूर दौरा
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-कोळसा घोटाळा: माजी कोळसा राज्यमंत्री संतोष बागरोडिया यांना जामीन मंजूर
2-रामविलास पासवान कशाच्या आधारावर स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणवून घेतात. ते पासवान समाजाचे नेते तरी होऊ शकले का, हे त्यांनीच सांगावे! - जीतनाराम मांझी
3-९/११ आणि मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची भीती अजूनही लोकांच्या चेहऱ्यावर दिसते: राजनाथ सिंह, गृहमंत्री
4-दहशतवादी हल्ल्यांमध्ये सैनिक आणि नागरिकांचा नाहक बळी जात आहे. पाकिस्तानला रोखण्यासाठी हे सरकार ठोस धोरण का आखत नाही: सोनिया गांधी
5-काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा १९ सप्टेंबरला बिहारचा दौरा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते
( साईनाथ कस्तुरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२५ºC / २७ºC आहे
उद्या दि. ९ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment