Tuesday, 1 September 2015

Namaskar Live 01-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०१-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- आज वर्षातली शेवटची अंगारकी चतुर्थी, पुढील वर्षी योग नाही

२- मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील साशिवाशांचे शिधापत्रिका, घरकुल, गायरान जमीन, निराधार योजना आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

1-शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी कर्ज काढावे लागले तरी राज्य सरकार मागेपुढे पाहणार नाही : मुख्यमंत्री

2-पुणे: अंगारकी चतुर्थीमुळे दगडूशेठ गणपतीला भाविकांची गर्दी, शिवाजी रस्त्यावर वाहनांच्या रांगा

3-विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिलाच कसोटी मालिका विजय

4-विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिलाच कसोटी मालिका विजय

4-भारत वि.श्रीलंका तिसरी कसोटी: चेतेश्वर पुजारा ठरला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार

5-पुणेः एफटीआयआय आंदोलन प्रकरणी सरकारशी चर्चेसाठी विद्यार्थी तयार मात्र आंदोलन मागे घेण्यास नकार, आंदोलनाला ८३ दिवस

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

"प्रार्थना' म्हणजे मनाचं स्थान

(बालाजी शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: