Monday, 14 September 2015

Namaskar Live 14-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १४-०९-२०१५ बातमीपत्र



१- हिवाळी अधिवेशन आधीच बोलावण्याच्या पर्यायावर सरकारचा विचार सुरु

२- राज्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यात पंचायत राज व्यवस्थेचे मोठे योगदान - आ. संभाजीराव निलंगेकर

३- सत्तेतील लोकांनी मागणी नव्हे निर्णय घ्यायचे असतात - खा. अशोकराव चव्हाण

४- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जेलभरो आंदोलन

५- पाण्यासंबंधी गरजांची पूर्तता करण्याबाबत केंद्र सरकार लवकरच नवी मार्गदर्शक तत्वे जारी करणार - केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-यंदाचा दुष्काळ हा २००९ नंतरचा सगळ्यात भीषण दुष्काळ, हवामान विभागाची माहिती

2-१९ सप्टेंबर रोजी चंपारण्य येथे होणाऱ्या सभेत राहुल गांधी लालूप्रसाद यादव, नितीशकुमार सहभागी होऊ शकणार नाहीत

3-जागतिक नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदक पटकावले

4-आज मुंबई हायकोर्टात मांसविक्री बंदीवर सुनावणी होणार

5-मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ आरोपींना आज शिक्षा सुनावण्यात येणार

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

समृद्धी गरुडकर, रोमाली गुंगेवार, आयुषी कोल्हे, कुश नागरे, गोपाल पांचाळ, सचिन येवले, नागेश गायकवाड, नरसिंग नेमानवाड, योगेशकुमार जैस्वाल, अक्षय दराडे, आशिष भोसले, मुकुंद लाहोटी, शरद पाटील, नरहरी कोकुलवार

पराग दुलारे, सुधीर कंधारे, राजेश सातपुते, जारद भगवान

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे

(रुपेंद्र गोविंदवार, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

कासाबाई पुरभाजी दवणे

गंगाराम शेट्टीबा जोंधळे

बळीराम पुंडलिक चिद्रावार

No comments: