नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 4 September 2015
Namaskar Live 04-09-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०४-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- देगलूरचे तहसीलदार व अप्पर जिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांविषयी देगलूर येथे तीव्र संताप
२- प्रवीण साले यांच्या वाढदिवसानिमित्त नेरली कुष्ठधाम येथे भाजप तर्फे अन्नदान वाटप
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-अहमदनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जामखेडमधील टंचाई आढावा बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला
2-लोकप्रतिनिधींवरील टीका हा देशद्रोह ठरवणारे राज्य सरकारचे परिपत्रक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्यघटनाविरोधी - धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
3-महानंद डेअरीच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीची प्रक्रिया सुरू - एकनाथ खडसे, महसूल मंत्री
4-जामखेड - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत दिली जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5- खऱ्या शिक्षकाला वयाचं बंधन नसतं, तो कधीही निवृत्त होत नाही - मोदी
~~~~~~~~~~~~~
सुविचार
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाहीत, हे जितकं खर तितकेच त्या प्रगतीचा मार्ग दाखवत नाहीत हे हि तितकच खर
(भगवान जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment