Saturday, 12 September 2015

Namaskar Live 12-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १२-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- सिकंदराबाद-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे ९ डब्बे घसरले, तिघांचा मृत्यू, ७ जखमी

२- भारताला शेजारील राष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. सीमेवर भारताकडून गोळीबारीची सुरुवात केंव्हाच होत नाही - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह

३- अखिल भारतीय अनुसूचीत जाती जमाती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. डॉ. उदित राज आज नांदेडमध्ये

४- सिंहस्थ कुंभमेळा २०१५ निमित्त शहरातील प्राचीन तीर्थक्षेत्र उर्वशी घाट येथे शाहीस्नान निमित्त उद्या रुद्रपूजन, गोदा महाआरती, महाप्रसादाचे आयोजन

५- नांदेड जिल्ह्यात २० सामुहिक शेततळ्यांना मंजुरी

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-काल उस्मानाबाद दौरा रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आज औरंगाबादमध्ये, वरिष्ठ नेत्यांसह करणार दुष्काळी भागाची पाहणी

2-मुस्लिमांच्या पवित्र मक्का मशिदीत मोठी दुर्घटना, तुफान वादळामुळे क्रेन पडून 107 जण ठार, 238 जखमींमध्ये 9 भारतीयांचाही समावेश

3-मक्केतील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शोक व्यक्त केला

4-भारताच्या ४०० रेल्वे स्टेशनचे जपान करणार आधुनिकीकरण

5- दिग्रसमध्ये शौचालयाच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित

~~~~~~~~~~~~~

सुविचार

दुख: विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते

(संतोष बाराते, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

अविनाश तेलंगे, ईशान्वी खमितकर, मोरताळे, गायत्री सूर्यवंशी, श्रावणी शंकरवार, लक्ष्मीकांत तुंगेवार, रोहन बोरले, प्रवीणसिंग, मनेश मोंडे, पवन सारडा, अंकुश जोशी, श्याम कांबळे, कसम दिनेश भाई, अखिल बिसेन, रेवत जात, सतीश देशमुख, मांडव पाटील, निखील कायलकोंडलवार, शाहीम प्रवीण,

जयंत चांदवडकर, कैलाश तुम्हाने, प्रथमेश गांधी, शैलेश जनकर, देवेन लाहोटी

~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

गंगाराम शेट्टीबा जोंधळे

नरसिंगा भूमा मॅकलवाड

चांदू जळबा गोनेकर

दत्ता पोचीराम धोत्रे

पार्वती मारोतराव जामगे

No comments: