नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 19 September 2015
Namaskar Live 19-09-2015 Video News
नमस्कार लाईव्ह १९-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- नमस्कार लाईव्हवर गणपती दर्शन, अष्ठविनायक दर्शन आज मुंबईचा सिद्धिविनायक
२- फ्लॉवर एन फ्लॉवर्सची ऑन-लाईन बुके, गिफ्ट, शुभेच्छा पाठविण्याची सुविधा आता संगमनेरमध्ये उपलब्ध
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-राहुल गांधींच्या सभेला एअरगन नेणारा पोलिसांच्या ताब्यात
2-काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवानची टीका.
3-पुणेः पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील दोन व्यक्तींना 'मनरेगा'अंतर्गत कामे द्याः उदयनराजे.
4-बिहारः राघोपूरचे जेडीयू आमदार सतीश कुमार यांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपात केला पक्षप्रवेश.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही
(लक्ष्मण कल्याणकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment