नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 12 September 2015
Namaskar Live 12-09-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह १२-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- जैन धर्मियांच शक्तीप्रदर्शन, भाईंदरमध्ये उपोषण,मांस बंदीविरोधात निषेध
२- लातूर येथील जिल्हा बँकेच्या चौकशीचे विभागीय निबंधकाचे आदेश
३- लातूर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने येत्या १४ सप्टेंबर रोजी लातूर
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार
४- लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह निदर्शने केल्यामुळे
आमदारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल
५- नागझरीच्या पाण्याला सुरक्षा द्या, विरोधी नगरसेवकांची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-नाशिक कुंभमेळाः त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी.
2-मुंबईः आंतर्राष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे शिवसैनिकांकडून जबरदस्तीने अनावरण
3-राळेगणसिद्धीः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं २ ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित.
4-लातूर तालुक्यातील भाडगाव येथील गायरानात एक दिवसाचे जिवंत अर्भक सापडल्याची घटना
5-आज पोळा, महाराष्ट्राच्या संस्कृतीत साथी बैलांचा सन्मान f
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
खुप्कामी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त
लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात
(अजय कागदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २३ / २५ आहे
उद्या दि. १३ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२७ / ३० राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment