Tuesday, 29 September 2015

Namaskar Live 29-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २९-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- आज जागतिक हृदय दिन

२- आयकर विवरणपत्र सदर न केल्याने १६ पक्षांची मान्यता रद्द होण्याची शक्यता, खा. राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती रडारवर

३- शारदा भवन एजुकेशन सोसायटीचे संचालक डॉ. शंकरराव चव्हाण सहकारी बायोशुगर व अग्रोप्रोडक्ट्स लि.चे नवनिर्वाचित चेअरमनपदी नरेंद्र भगवानराव चव्हाण यांची निवड

४- निराधारांचे थकीत अनुदान ८ दिवसात वाटप करू, माजी खा. खातगावकरांना जिल्हाधिकारी काकाणी यांचे अश्वासन

५- भाजपचे जेष्ठ नेते प्रा. राम कापसे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी राहत्या घरी निधन

६- १ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन, नांदेड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारीनी काढले निर्देश

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतधोरण जाहीर, व्याज दरात ०.५ टक्क्याने कपात.

2-शांतता मिशनची व्याख्या आज बदलली आहे. शांतता राखणं आणि सुरक्षिततेची हमी देण्याबरोबरच या मोहिमेत आणखीही आव्हानं अभी राहिली आहेत - पंतप्रधान मोदी

3-जर सनातनवर बंदी घातली, तर एमआयएमवरही बंदी घालावी लागेल, खडसें

4-सुभाष चंद्र बोस यांचा परिवार १४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार.

5- निवडणुकीआधीचं शिवसेना-भाजपत धुसफूस सुरु, सत्तेचा वापर करुन सरकार आम्हाला अडचणीत आणतंय, सेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

नरेंद्र चव्हाण, जसबीरसिंघ धुपिया, भागवरराव मोरे, केशवराव इंगोले, संघशील बद्रे, अभिषेक सोंडे, सचिन मांजरेकर, शरद कांबळे, शुभम आपरे, अर्शिता मोपले, धनंजय पाटील, विनोद गोळे, विशाल माने, प्रियांशू जोशी,

साजिद खान, गौरव डावकर, भारत ताकोर, अनिकेत साळुंके, कुणाल ढंग, प्रमोद राकोळे, विवेक जाधव, ईश्वर पापले,

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

समुद्र हा सर्वासाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती उचलतात. काहीजण त्यातून मासे उचलतात तर काहीजण आपले पाय ओले करतात. हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे

(श्वेता कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

जुबेदा बेगम अुबबकर थारा

सुगंधाबाई गंगाराम भावे

गणपती शिंदे

माधव गोपाळराव शिंदे

परसराम महादजी बोकारे

केशवराव  गोविंदराव मंगनाळे

No comments: