Friday, 25 September 2015

Namaskar Live 25-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २६-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- नमस्कार लाईव्हवर अष्टविनायक दर्शन; आज येरूर येथील चिंतामणी

२- अवैध रेती वाहतूक करणाऱ्या १२ ट्रकवर मुखेड तहसीलदारांची बेधडक कार्यवाही, साडेसहा लाखांचा दंड वसूल

३- मुक्रमाबाद येथे बकरी ईद उत्साहात साजरी

४- देग्लुरची पूर्वा देशपांडे B.A. तृतीय वर्षा ला विद्यापीठातून सर्वप्रथम, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-सनातनचे विचार चुकीचे नाहीत त्यामुळे सनातनवर बंदी घालण्याचा विचार चुकीचा आहे - शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती

2-केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते मुद्रा योजनेचा शुभारंभ

3-दुष्काळात आम्ही 71 हजार कोटींचं कर्ज माफ केले, मात्र हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला तयार नाही: अजित पवार

4-मुंबई: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबणीवर... ४ ऑक्टोबरला होणार होता भूमिपूजन सोहळा

5-कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ उमेदवार जाहीर

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा

(मंजुश्री बिरादार, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: