Thursday, 24 September 2015

Namaskar Live 24-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २४-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- नमस्कार लाईव्हवर अष्टविनायक दर्शन; आज लेण्याद्रीचा गिरिजात्मक

२- नांदेड येथे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन संपन्न

३- मुक्रमाबाद येथील विविध विकास कामाचे आ. डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते उदघाटन

४- देगलूरचे तहसीलदार जिवराज डापकर व अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यासाठी बसपाचा रस्ता रोको

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-कोल्हापुरात उद्यापासून राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धा

2-सऊदी अरबमध्ये बकरी ईद साजरी करण्यासाठी जवळपास २० ते ३० लाख लोकांची उपस्थितीः सरकारी सूत्रांची माहिती.

3-सोमनाथ भारतींविरुद्धच्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पुढील सुनावणी सोमवारी होणार.

4-बकरी ईद (ईद उल झुहा) निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छाः राज्यपाल

5-बाळगंगा धरण बांधकामातील घोटाळाः ईडीकडून ९२.६३ कोटी घोटाळ्याची चौकशी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

नाती ही झाडाच्या पानासारखी असतात...

एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते

(संध्या चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: