Tuesday, 8 September 2015

Namaskar Live 08-09-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०८-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- सांगवी (नांदेड) येथील दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्याला व त्याला मदत करणाऱ्याला अटक करा या मागणीसाठी गोर सेना तर्फे वसमत फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला

२- देगलूर येथील तलाठी पदावर कर्तव्य बजावणाऱ्या महिलेवर झालेल्या अन्यायाविरोधात बहुजन समाज पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला निषेध मोर्चा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर-पंकजा मुंडे

2-कृषीतज्ज्ञ रमेश चंद यांची निती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती

3-राकेश मारिया यांच्या बढतीसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती. - के. पी. बक्षी, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग)

4-दुष्काळ मदतींमधील अडचणी रोखण्यासाठी आणेवारी पद्धतीत बदल

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान आहे

(आनंद लढ्ढा, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: