Saturday, 19 September 2015

Namaskar Live 19-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १९-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्या ऑनलाईन द्यावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२- नांदेडात बनावट नोटा बाळगणाऱ्याला २२ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

३- नाना पाटेकर दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना वाटणार ८० लाख रुपये

४- भष्टाचार शब्द नावातून वगळण्यासाठी १९ संस्थांना नोटीस

५- आ. डॉ. तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून दीड कोटी रुपयांच्या विविध कामाचा आज शुभारंभ झाला

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हा़ड यांची सनातन संस्थेच्या अभय वर्तक यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार.

2-पुणेः राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर कराः उदयनराजे यांची मागणी

3-दिल्लीः डेंग्यूच्या आजाराने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू.

4-राहुल गांधी हे टीका करताना केवळ 'सूट बूट' हीच टीका करतात, राहुल गांधींना स्क्रीप्टरायटरची गरज आहेः चिराग पासवान

5-केरळः काँग्रेसच्या ४ आमदारांविरोधात गुन्हा दाखल, मार्च महिन्यात विधानसभेत हिंसाचार केल्याचा आरोप

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २७ºC / २९ºC आहे

उद्या दि. २० सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असते

(उमेश जानापुरीकर, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: