नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 22 September 2015
Namaskar Live 22-09-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २२-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- सरकारला शाहीस्नानास पाणी सोडण्याचा अधिकार नाही - हायकोर्ट
२- जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडीले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती
३- गेल्या तीन वर्षापासून बंद पडलेली नांदेड विमानसेवा पुन्हा सुरु होण्याच्या दिशेने, स्पाईस जेटचे विमान पुन्हा नांदेडातून उडणार
४- तंबाखूमुक्त कार्याशाळेचे आजपासून शहरात आयोजन
५- शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा, गव्हू, करडई, या मुख्य पिकाबरोबरच शेतीशी पूरक व्यवसाय करणे गरजेचे - कृषी विज्ञान केंद्र
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-काँग्रेसला मतदान करणाऱ्या व्यक्तींनाही आता मोदींच्या कामाची भूरळ पडलीः वेंकय्या नायडू.
2-माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आजपासून तीन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर.
3-दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळ्याने आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागूः सोमनाथ भारतीचे वकील.
4-जगमोहन दालमिया यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राजीव शुक्ला हंगामी अध्यक्ष होण्याची शक्यता.
5-मराठवाडा आणि विदर्भात आठ दिवसात चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
आर्य कळसे, सोहम काटकळबेकर, सुनील वानखेडे, चंद्रशेखर ठाकरे, अजय येडके, अरुंधती पुरंदरे, अथर्व पाटील, अंबादास रातोळे, शिवकुमार सोनटक्के, निखील मंत्री, सचिन, श्याम पांचाल, जगन्नाथ चव्हाण, कीर्ती काबरा,
रोहिदास जेडगुले, धनंजय राखे, राहुल नवाळे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सर्वकाही आनंदीवृतीने केल्यास, करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही
(जगजीवन सिंग, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
अनुसयाबाई बाबाराव देशमुख
नागोराव दगडोजी पाटील
इंदिराबाई नानाराव वाघ
रुक्मीनबाई निवृत्ती शिंदे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment