नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 28 September 2015
Namaskar Live 28-09-2015 Video News
नमस्कार लाईव्ह २८-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- पंतप्रधाना पाठोपाठ राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर
२- नांदेडकरांचा गणरायाला शांततेत निरोप, डोल ताशांच्या गजरात झाले विसर्जन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१-केंद्र सरकार दीड लाख किमीचा ग्रीन हायवे बांधणार, गडकरींशी एक्स्क्लुझिव्ह बातचित
२-आशा भोसले यांना पुत्रशोक, हेमंत भोसले यांचं निधन
३-लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला पोलिसांकडून मारहाण, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना 48 तासांचा अल्टिमेटम
४- तरुणीला मारहाण प्रकरणी महिला पत्रकारालाही पोलीस स्टेशनमध्ये डांबलं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो अन रिकामा खिसा याच दुनियेतील मानसं दाखवतो
(ओम परमार, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment