Saturday, 5 September 2015

Namaskar Live 05-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०५-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली 'वन रॅक वन पेन्शन' योजना या योजनेची घोषणा

२- गैरव्यवहांराच्या आरोपामुळे वादात सापडलेले राज्य सहकारी दुध उत्पादक संघ, महानंदचे संचालक मंडळ बरखास्त होणार

३- लाचखोर अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी शासनाने उचलले कडक पावलं

४- देगलूरचे तहसीलदार जिवराज डापकर व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी बिलोलीच्या युवकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

५- धर्माबादकरांनी पाण्याचा जपून वापर करावा - विनायकराव कुलकर्णी

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करणा-यांवर सरकार कोणतीही कारवाई करणार नाही!: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2-स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचा असल्यास त्याला डावलून मंत्री दुष्काळी दौरा करत आहेत, काँग्रेसचा आरोप

3-अहमदनगर: मोठ्या प्रतिक्षेनंतर शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात

4-OROP वर ८ हजार ते १० हजार कोटी रुपये खर्च होणार: पर्रिकर

5-आंतरराष्ट्रीय हिंदू-बौद्ध संमेलनाचा समारोप जन्माष्टमी आणि शिक्षक दिनाच्या दिवशी येणे ही विशेष बाब आहे: मोदी

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC आहे

उद्या दि. ६ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३३ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

अडचणीच्या काळातच आपल्या तत्वाची खरी परीक्षा अडते. आपण प्रामाणिक आहोत का नाही, हे अडचण आल्याशिवाय काळात नाही

(नंदाराज ठाकरे, नमस्कार लाईव्ह वाचक)


No comments: