Thursday, 24 September 2015

Namaskar Live 24-09-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २४-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- एसीबीपाठोपाठ आता अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर अजित पवार, बाळगंगा धरण घोटाळ्यात चौकशी होण्याची शक्यता

२- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद गिरीच निधन, रात्री ऋषिकेशमध्ये घेतला अखेरचा श्वास

३- लेंडी प्रकल्पाचे १७ कोटी मिळाले नाहीत - जिल्हाधिकारी काकाणी

४- रेतीघाटावर अवैध्य उत्खनन करण्यास बंदी

५- मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी निसर्ग संपत्तीचे जतन करणे आवश्यक - अप्पर जिल्हाधिकारी बी.एन. कांबळे

६-  धर्माबादेत ३३ गावांत एक गाव एक गणपती

~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-संजय दत्तची शिक्षा रद्द करणारी दया याचिका महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेटाळली, माजी न्यायमूर्ती काटजू यांनी केली होती दया याचिका.

2-नाशिकः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर, उद्या कुंभमेळातील त्र्यंबकेश्वरच्या अखेरच्या तिसऱ्या पर्वणीला राहणार उपस्थित.

3-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६-२७ सप्टेंबर रोजी कॅलिफॉर्नियाला जाणार असून कॅलिफॉर्नियाला भेट देणारे मोदी हे ३० वर्षांनंतरचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.

4-तुळजाभवानी मंदिरातील घोटाळा उघड करणाऱ्यास नोटीस.

5-मोदींना आयर्लंडच्या पंतप्रधानांकडून आयर्लंड क्रिकेट टीमची जर्सी भेट, आयर्लंडच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये गायलं स्वागत गीत

~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

डॉ. दिलीपकुमार शिवल, मयंक बंडेवार, प्रसन्न कांबळे, सोनू संगेवार, गोविंद शर्मा, संजय कोल्हे, अनिल धुळे, विश्वजित कानजे, राज थोरात, पुष्पेंद्र राठोड, अमित खेडा, अनिल गुंडले, रवी तोंबाळे, विशाल शहा,

प्राज्वल गोंडसे, शिराज सुर्वे, मयूर मेहता, जयंत येवले, निर्मलाताई गुंजळ, आदर्श पेटकर, सतीश गादशी, संतोष कडलक, श्याम कुलकर्णी

~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात

(निर्मलाताई गुंजळ, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

अंजनाबाई नागोराव गवळे

सरिता बन्सी गायसमुद्रे

विठ्ठलराव लक्ष्मणराव डांगे

No comments: